Krida Yoga (Marathi) - क्रीड़ा योग
भावनिक, वैचारिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक अशी मनोभूमिका तयार होण्यासाठी खेळ आणि निखळ मनोरंजनाची आवश्यकता असते. शारीरिक तंदुरुस्ती, दम, तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता, शारीरिक लवचिकता, हुशारी, चापल्य, धाडस, नेतृत्त्वगुण अशा मुलभूत कौशल्यांचा विकास स्नेहांमधून होतोच, शिवाय उजव्या व डाव्या अशा दोन्ही मेंदुंचा विकास, बुद्ध्यांक, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि सृजनशीलता अशा क्षमताही विकसित होतात. आत्मभान, तत्परता, जागरूकता अशा आध्यात्मिक गुणांचाही विकास साधला जातो.
पुस्तकात दिलेले देशी खेळ शिकायला आणि खेळायला सहज सोपे असून महागड्या क्रीडांगणाची आणि साधनांचीही आवश्यकता भासत नाही. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण खेळात सहभागी होऊन आनंद घेऊ शकतात.

Author | Kendra karyakarta |
---|