Avismarniya Vivekananda (अविस्मरणीय विवेकानंद)
₹60.00
In stock
SKU
BDC00044
विवेकानंद- साऱ्या जगाला मोहवून टाकणारी ही पाच अक्षरे , विवेकानंद शब्द उच्चारताच त्यांच्या बालपणीचा अवखळ बिले , तरुण पणीचा सळसळता नरेन आणि संपूर्ण जगाला वंदनीय असलेले स्वामी विवेकानंद हा सारा जीवनप्रवास आपल्या प्रत्येकालाच मोहवून टाकणारा , चैतन्य देणारा असाच आहे . स्वामी विवेकानंदांच्या या साऱ्या अविस्मरणीय आठवणींची काही पिंपळपाने आपल्या किशोर मित्रांसाठी, सुप्रसिद्ध लेखक प्रा. शशिकांत मांडके यांनी या पुस्तकातून आपल्या समोर ठेवली आहेत.
Publication Year | 2011 |
---|---|
VRM Code | 1843 |
Edition | 1 |
Pages | 128 |
Volumes | 1 |
Format | Soft Cover |
Author | Shashikant Ramchandra Mandake |
Write Your Own Review